DPEE मॉडल पेपर्स
प्रिय D.Pharm उत्तीर्ण विद्यार्थी,, डिप्लोमा इन फार्मेसी एग्जिट परीक्षा (DPEE) पास करणे REGISTERED फार्मासिस्ट बनण्यासाठी अनिवार्य आहे. DPEE ही नेशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फॉर मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे घेतली जाते. DPEE परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षा पॅटर्नचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे.